सांस्कृतिक वारसा व हिंदुत्व:

भागवत आरोटे यांनी हिंदुत्व आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. त्यांनी क्षेत्रातील अनेक मंदिरांचे जतन आणि पुनर्बांधणी केली आहे. प्रत्येक सण, उत्सव, आणि धार्मिक कार्यक्रमांचा गौरवपूर्वक आयोजन करून त्यांनी समाजातील हिंदू परंपरा आणि संस्कृतीला जिवंत ठेवले आहे. त्यांनी साप्ताह, कीर्तन-भजन, आणि अध्यात्मिक चर्चासत्रांचे आयोजन करून लोकांमध्ये धार्मिक भावना जागृत केली आहे. तरुण पिढीला हिंदू धर्माच्या महान परंपरांची ओळख करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. भागवत आरोटे यांनी गोरगरिबांना धार्मिक यात्रांसाठी मदत केली आहे. तसेच, हिंदू धर्मावरील कोणत्याही हल्ल्याविरोधात उभे राहून त्यांनी धर्मरक्षणासाठी लढा दिला आहे.

कार्य

  • रामकृष्ण नगर येथील कृष्णा स्वीट ते नाल्यापर्यंत पावसाळी गटार लाईन टाकणे.
  • रामकृष्ण नगर येथील सुगत बुद्ध विहार येथे पेव्हर ब्लॉक व संरक्षक भिंत बांधणे.
  • चुंचाळे गाव ते मनपा हद्दीपर्यंत रस्ते खडीकरण करून मजबुतीकरण करणे.
  • सिटु भवन समोरील डीपी रोड शिवशक्ती नगर पर्यंत खडीकरण करून मजबुतीकरण करणे.
परंपरांचा सन्मान

धार्मिक परंपरांना आधुनिक काळातही प्रासंगिक ठेवले.

धर्माचरण

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील.

समाजप्रबोधन

अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजाला एकत्र आणले.

धार्मिक एकता

हिंदू धर्माच्या विविध अंगांचा समन्वय साधत समाजात ऐक्य निर्माण केले.

"हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नव्हे, तर जीवनशैली आहे. आपला सांस्कृतिक वारसा जपणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. हिंदू परंपरा आणि धर्म टिकवण्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहिलो आहे आणि पुढेही राहीन. धर्म आणि संस्कृतीने समाज मजबूत बनतो, हे मी प्रामाणिकपणे मानतो."

माध्यमे

माध्यमांमधून झळकलेले कार्य: समाजसेवेचे आणि विकासाचे अनेक पैलू प्रसिद्ध माध्यमांनी अधोरेखित केले आहेत.