प्रगतीसाठी समर्पित, समाजासाठी तत्पर!
भागवत आरोटे यांची ओळख कणखर हिंदुत्वनिष्ठ, मानवतावादी
आणि समाजासाठी नेहमी तत्पर असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या रूपात होते. भागवत आरोटे यांचे साहस, दयाळुपणा आणि
आदर्शगुण केवळ त्यांच्या भागातच नाही तर संपूर्ण नाशिक शहरात प्रसिद्ध आहेत.
शहर : नाशिक
जन्मतारीख: 01-06-1970
फोन : +91 98500 35222